|
|
|
| Abstract : |
| दारिद्रय ही समस्या पूर्वीपासून भारतातील लोकांची मोठी समस्या आहे. दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांची भारतीय संख्या खूप मोठी आहे. दारिद्रयमुळे व्यक्तिच्या विकासाला अडथळा येतो.म्हणुन संशोधकाला दारिद्रय या संकल्पनेविषयी संशोधन आवश्यक वाटते. दारिद्य ही भारतीय अर्थव्यवस्थे पुढील प्रदिघ काळापासून अस्तित्वात असलेली मोठी समस्या आहे.हजारो वर्षापासून भारतातील समाज दारिद्य खितपत पडला आहे. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |



.jpg)
.jpg)




















